यावर काही उपाय सुचवा plz या मर मुळे माझ्या पिकाचे खूप नुकसान होत आहे सुदृढ झाडाजवळ झाड मरते आहे मी यावर पहिली fhavrni roko ya बुरशीनाशकाची घेतली तीही पेरणी नंतर 20 दिवसात आणि नंतरची 2 री fhavarni 40 व्या दिवशी साफ या बुरशनाशकाची घेतली आणि 3 र्यांदा मिल्डुविप या बुरशीनाशकाची fhavrni केली 64 व्यां दिवशी. अजूनही ही मर आटोक्यात यायचं नाव घेत नाही.मी पेरणी पूर्वी बियाण्याला झेलोरा ह्याने बीजप्रक्रिया सुधा केली plz उपायकारक उपाय सुचवा
झाडाचा रंग पिवळा पडतोय आणि झाड वाळून मरते आहे
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
धिरज अशोकराव ठाकरे Fusarium Wilt हरबरा पिकात सर्व ठिकाणी मर आणि कोरडी मूळकुज हे समस्या आढळून येत आहेत त्यामुळे 1 किलो ट्रायकोडर्मा + 40 लिटर पाणी + 250 ग्राम काळा गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी 2 लिटर द्रावण 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!विनोद 11
3 वर्षांपूर्वी
फंगिनिल नावाने एक बुरशिनाशक पावडर मिळते ते 40ग्राम प्रति पंप (12ली.)पाणी+ 98टक्के ह्युमिक अँसिड=50ग्राम प्रति पंप फवारनी करा 100टक्के रीझल्ट मिळेल.