फ्युसॅरियम मर - हरभरा

हरभरा हरभरा

M

माझे हरभरा आहे मी दोन वेळा पाणी देले आहे तरीही माझे हरभरा झाड पिवळ होत आहे तरीही यावर समुदाय द्या

पानाचा पिवळ होत आहे आणि हिरवी आळी आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

How are you Mahesh Warle it is Fusarium Wilt attack dear

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Mahesh Warle spry fosetyle almunium + copper oxychloride it will help your crop

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

हरभरा

हरभरा बुडातून पिवळा पडून वाढत वाढत सगळ पिवळ पडून वाळत आहे

पानाचा रंग पिवळा पडून वाळत आहे

हरभरा

पाणी दिल्यामुळे हरभरा पिवळा पडला आहे

हरभरा पिवळा पडला आहे तर याच वर उपाय सांगा

हरभरा

यावर काही उपाय सुचवा plz या मर मुळे माझ्या पिकाचे खूप नुकसान होत आहे सुदृढ झाडाजवळ झाड मरते आहे मी यावर पहिली fhavrni roko ya बुरशीनाशकाची घेतली तीही पेरणी नंतर 20 दिवसात आणि नंतरची 2 री fhavarni 40 व्या दिवशी साफ या बुरशनाशकाची घेतली आणि 3 र्यांदा मिल्डुविप या बुरशीनाशकाची fhavrni केली 64 व्यां दिवशी. अजूनही ही मर आटोक्यात यायचं नाव घेत नाही.मी पेरणी पूर्वी बियाण्याला झेलोरा ह्याने बीजप्रक्रिया सुधा केली plz उपायकारक उपाय सुचवा

झाडाचा रंग पिवळा पडतोय आणि झाड वाळून मरते आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा