अशी पिवळी पांन पडत आहेत हरभऱ्याचे काय करावे कोणता रोग आहे व त्याचे निरसन कसे करावे
पिवळे पान पडत आहेत काय करावे योग्य मार्गदर्शन करा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिवळे पान पडत आहेत काय करावे योग्य मार्गदर्शन करा
पानांवर वर मात्र लाल पधार्थ पढल्या सारख झालं आहे
झाडाच्या खालची पाने पिवळसर पडत आहेत
पाने करपली आहेत आणि झाडे खूप सुकत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Girish Sadashivrao Deshmukh Fusarium Wilt हरबरा पिकात सर्व ठिकाणी मर आणि कोरडी मूळकुज हे समस्या आढळून येत आहेत त्यामुळे 1 किलो ट्रायकोडर्मा + 40 लिटर पाणी + 250 ग्राम काळा गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी 2 लिटर द्रावण 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Girish
11
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Dhanywad 🙏