स्फुरदची कमतरता - हरभरा

हरभरा हरभरा

V

Jomane vaadh honyasaathi ani jaasta ful lagnyasaathi tonic kiva khat suchava

Jomane vaadh honyasaathi ani jaasta ful lagnyasaathi tonic kiva khat suchava

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishal Kulkarni 19:19:19 + ईसाबियन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Vishal Kulkarni Ck if there's something like Phosphorus Deficiency and compare.

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

हरभरा

माझा हरभरा पिवळा पडलेला आहे

ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडासा पिवळसर पडत आहे मी माझ्या चीनला पाणी दिले आहे आणि मला वाटते जास्त प्रमाणात झाले आणि सतत आभाळ सुद्धा होते त्यामुळे थोडासा दिसतोय आता आज सध्या ऊन पडलेले आहे उपाय सुचवावा

हरभरा

या झाडाला फुलं कमी आहेत पानं पिवळे पडुन रंग झालेत उपाय सांगा

पिवळा पडुन पानं रंठ होने आणि फुलं आणि फळधारणा कमी

हरभरा

हरबरा पिवळा होऊन वाळून जात आहे

मुळाला बुरशी लागून वाळून जात आहे

हरभरा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा