पूर्ण शेतातील हरबरा खालून पाने पिवळी पडत आहेत,
पानाचा रंग बुडापासुन पिवळा होत आहे, कृपया उपाय सुचवा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाचा रंग बुडापासुन पिवळा होत आहे, कृपया उपाय सुचवा
पाने लालसर गुलाबी, पानावर छोटे छोटे काळे ठिपके
रंग बरोबर आहे पण सोकला आहे
पानाचा रंग पिवळा पडून वाळत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Ganesh Ambegave Fusarium Wilt हरबरा पिकात सर्व ठिकाणी मर आणि कोरडी मूळकुज हे समस्या आढळून येत आहेत त्यामुळे 1 किलो ट्रायकोडर्मा + 40 लिटर पाणी + 250 ग्राम काळा गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी 2 लिटर द्रावण 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sachin
462
3 वर्षांपूर्वी
कधी कधी पाणी जास्त प्रमानात देण्यात आले की असे होते यासाठी बायर चे नेटिवो किंवा रिडोमिल स्प्रे करा
Sachin
462
3 वर्षांपूर्वी
आणि सुक्ष्मअन्नद्रव्याची वेगळी फवारणी करा
Ganesh
23
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Thank you sir
Ganesh
23
3 वर्षांपूर्वी
Sachin Raut Thank you sir