हरभरा झाडे खालुन पिवळी पडत आहे
मुळे कोमेजलेली आहे झाडाची वाढ चांगली असुन हिरवे झाड खालुन वर पर्यत पिवळे पडुन सुकत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामुळे कोमेजलेली आहे झाडाची वाढ चांगली असुन हिरवे झाड खालुन वर पर्यत पिवळे पडुन सुकत आहे
Mule pivadi padali aani pane sokali
ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडासा पिवळसर पडत आहे मी माझ्या चीनला पाणी दिले आहे आणि मला वाटते जास्त प्रमाणात झाले आणि सतत आभाळ सुद्धा होते त्यामुळे थोडासा दिसतोय आता आज सध्या ऊन पडलेले आहे उपाय सुचवावा
स्वीटकॉर्न मधे हरभरा अंतरपीक आहे त्यामूळे स्वीटकॉर्न ला उपद्रव होइल काय करावं लागेल
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shah 1214
3 वर्षांपूर्वी
Fusarium Wilt
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Purushottam 203
3 वर्षांपूर्वी
रोको