फ्युसॅरियम मर - हरभरा

हरभरा हरभरा

हरभरा वर मर रोग् आला आहे कोणतं औषध मारावं

पान सोकत् आहे झाडें मरण्याचि संख्या जास्त आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

अक्षय Fusarium Wilt मर च्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा + सुडोमोनास ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

Dada हरभरा वरील बारीक मुळा वाढल्या नाहीत त्यामुळे पोट्टैशियम हुमिक किंवा हिमिक मारा...त्यामुळे बारीक मुळा खोलवर जमिनीत जातात व हरभरा ला पोषक तत्व मिळतात v त्यामुळे मर रोग कमी होतो..

1वाईट मतप्रदर्शन
T

Pottssaim 98 % मध्ये आहे माझ्याकडे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

रोको किंवा कॅब्रिओटाॅप फवारा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

हरभरा

पिवळं सर का दिसत आहेत

कुठे कुठेच अश्या प्रकारचे पिवळे दिसत आहे त्यावर्ती काय उपचार कराचा

हरभरा

ha rog konta ahe?ani ya vril upay

panancha rang badlla phule lagayla ushir hotoy

हरभरा

यावर काही उपाय सुचवा plz या मर मुळे माझ्या पिकाचे खूप नुकसान होत आहे सुदृढ झाडाजवळ झाड मरते आहे मी यावर पहिली fhavrni roko ya बुरशीनाशकाची घेतली तीही पेरणी नंतर 20 दिवसात आणि नंतरची 2 री fhavarni 40 व्या दिवशी साफ या बुरशनाशकाची घेतली आणि 3 र्यांदा मिल्डुविप या बुरशीनाशकाची fhavrni केली 64 व्यां दिवशी. अजूनही ही मर आटोक्यात यायचं नाव घेत नाही.मी पेरणी पूर्वी बियाण्याला झेलोरा ह्याने बीजप्रक्रिया सुधा केली plz उपायकारक उपाय सुचवा

झाडाचा रंग पिवळा पडतोय आणि झाड वाळून मरते आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा