Parghane Balaji B.ya harbhra mar sathi Amhala kay upay Aahe.sarkar ne Aamhala pikvima shave.
Jamineechaya Aath rune nawache kid Aahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याJamineechaya Aath rune nawache kid Aahe
जमिनीतील खोडाची झीज होत आहे आणि पिक मरत आहे
पानांचा रंग लालसर देथाच व कडीचा रंग ही लालसर
झाडाचा रंग पिवळा पडतोय आणि झाड वाळून मरते आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Parghane Balaji Bhivaji Fusarium Wilt मर च्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा + सुडोमोनास ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Rushikesh
290
3 वर्षांपूर्वी
Trichoderma सोबत गुळ व पाणी मिसळून स्प्रे करावा का? हरभरा ला मर होत आहे
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Rushikesh Deshmukh दोन ड्रम मध्ये 40 लीटर पाणी व 250 ग्राम काळा गूळ घ्या व ऐकात 1 किलो ट्रायकोडर्मा व दुसऱ्यात सुडोमोनास टाकून एक रात्र आधी भिजत ठेवा। दुसऱ्या दिवशी फवारणी घ्या