नत्राची कमतरता - हरभरा

हरभरा हरभरा

R

Pane pivdi ka padat ahe

Pivdi padun mart ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Hi Rahul Hedau ya apk podon main nutritional deficiency malom horahi hy Nitrogen Deficiency

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

Rahul Hedau रेडोमिल गोल्ड (या मध्ये मंकॉझेब आणि मेंटक्सिल असे दोन घटक आहेत )याची एक पुडी पंप फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन
V

Rahul Hedau निर्मल च *रायझामिका* *२०ग्रम* आणि *बायोसंजिवनी* *१००ग्रम* १५लिटर पंपाला फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

हरभरा

हा कुठल्या प्रकारचा रोग आहे. सामान्यतः हरबरा पीक हे काढणी ल आले की पिवळसर होऊन ते वाळते वा काढणी करण्यास तयार होते पण वरील फोटो मध्ये 2.महिने 15 दिवसाचे झाड आहे ते लास्सर झाले हा कोणता रोग आहे आणि या रोगाचे नुकसान किती प्रमाणात होऊ शकते व त्याचे नियंत्रण कसे करावे

पानांचा रंग लालसर देथाच व कडीचा रंग ही लालसर

हरभरा

Sir आमचा हरभरा कसा पिवळसर बनला आहे आणि त्याला सेंगा पण जरा कान लागत आहेत त्यासाठी कोंत औषद वापरावे

पान जरा बारीक असून त्याचा रंग करा पिवळसर बनला आहे दने जरा कमी लागले आहेत

हरभरा

ह्या हरबरा का बाकीच्या हरबऱ्याच्या तुलनेत फुल नाही अलियेत आणि शेंडे पिवळसर आणि वाळलेले आहेत

बाकीच्या हरबऱ्याच्या तुलनेत हे फुल पण नाही धरत आहे आणि त्यातील शेंडे पिवळसर आणि वाळलेले आहेत

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा