वाटाण्यावरील तांबेरा - हरभरा

हरभरा हरभरा

G

Sar ji ha kasla prakar aahe aani yachi upay Kay aahe

Pivla distoy ani Bondi Sudha kami disat aahe sar ji

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Gunvanta Gadekr Chickpea Rust तांबेरा च्या नियंत्रणासाठी नेटिवो किंवा आमिस्टर टॉप चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

हरभरा

पानांच्या कडेला तपकीरी रंगाचे कडे दिसून, झाडांची वाढ होत नाही.

यावर काही उपाय सुचवा plz या मर मुळे माझ्या पिकाचे खूप नुकसान होत आहे सुदृढ झाडाजवळ झाड मरते आहे मी यावर पहिली fhavrni roko ya बुरशीनाशकाची घेतली तीही पेरणी नंतर 20 दिवसात आणि नंतरची 2 री fhavarni 40 व्या दिवशी साफ या बुरशनाशकाची घेतली आणि 3 र्यांदा मिल्डुविप या बुरशीनाशकाची fhavrni केली 64 व्यां दिवशी. अजूनही ही मर आटोक्यात यायचं नाव घेत नाही.मी पेरणी पूर्वी बियाण्याला झेलोरा ह्याने बीजप्रक्रिया सुधा केली plz उपायकारक उपाय सुचवा

झाडाचा रंग पिवळा पडतोय आणि झाड वाळून मरते आहे

हरभरा

माझे हरभऱ्याचे पीक मरत आहे कृपया उपाय सांगा

जमिनीतील खोडाची झीज होत आहे आणि पिक मरत आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा