फ्युसॅरियम मर - हरभरा

हरभरा हरभरा

L

Sir आमचा हरभरा कसा पिवळसर बनला आहे आणि त्याला सेंगा पण जरा कान लागत आहेत त्यासाठी कोंत औषद वापरावे

पान जरा बारीक असून त्याचा रंग करा पिवळसर बनला आहे दने जरा कमी लागले आहेत

2वाईट मतप्रदर्शन
V

Lakhan Lakade Fusarium Wilt मर च्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा + सुडोमोनास ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

Maza pan asach zala ahe

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा