फ्युसॅरियम मर - हरभरा

हरभरा हरभरा

S

ह्या हरबरा का बाकीच्या हरबऱ्याच्या तुलनेत फुल नाही अलियेत आणि शेंडे पिवळसर आणि वाळलेले आहेत

बाकीच्या हरबऱ्याच्या तुलनेत हे फुल पण नाही धरत आहे आणि त्यातील शेंडे पिवळसर आणि वाळलेले आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Swapnil Bajad Patil Fusarium Wilt मर च्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा + सुडोमोनास ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा