खोडाला अळी आहे जमिनीत
खोडाला अळी आहे झाड कत्रते आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याखोडाला अळी आहे झाड कत्रते आहे
Mule pivadi padali aani pane sokali
कुठेकुठे पिवळट दिसते झाड
पानाचा रंग पिवळा पडून वाळत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
सुधीर मंडोले Fall Armyworm च्या नियंत्रणासाठी प्रोक्लेम ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mahadev
11
3 वर्षांपूर्वी
Sar amhi hi donhi auashidhanchi favarni keli ahe
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Mahadev हो चांगली फवारणी झाली तुमची
Abhijit
31
3 वर्षांपूर्वी
हिरव्या रंगाची मोठी आली हर haryawr आलेली आहे spray suchwa
Abhijit
31
3 वर्षांपूर्वी
Ali ahe spray suchwa
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Abhijit Deshmuk अळीच्या नियंत्रणासाठी प्रोक्लेम + नुवान चि फवारणी घ्या
Ashok
0
3 वर्षांपूर्वी
Harbhara pikala phule aale aahe Pani dilyavar chalel ka
पुंडलिक
0
3 वर्षांपूर्वी
घाटे अळीचा प्रादुर्भाव पिकांवर आहे भाऊसाहेब
Dada
0
3 वर्षांपूर्वी
आळी नियंत्रणासाठी हे फवारणी केल्या रिजल्ट पण चांगलाच आला