कृपया फोटो पूर्ण पाहा... Anthracnose आहे का?/dawny mildyu आहे.
Anthracnose /dawny mildyu यामध्ये कोणती बुरशी आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याAnthracnose /dawny mildyu यामध्ये कोणती बुरशी आहे.
कोबीची खालील पाने पिवळी पडतात
पानावर छिद्रे दिसत आहेत, कीबीचा गड्डा येतो तिथे पाने पुर्ण कुरतडल्यासारखे दिसत आहेत,यासाठी काय करावे
पांढऱ्या रंगाचे पानावर डॉट डॉट समुदाय, देठावरती कापसा प्रमाणे किडींचे जाळे दिसून येत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111575
3 वर्षांपूर्वी
Dada Pawar अतृकॅनॉस टेब्युक्युनॅझोल याची 8-10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.हे बाजारात बायर चे फॉलिकर नावाने भेटते.
Dada
1227
3 वर्षांपूर्वी
Utkarsha मला plantix libery मधून anthracnose ची लिंक द्या. फॉलीकर मध्ये अॅन्ट्राकॉल मिक्स करू का?
Shubham
1490
3 वर्षांपूर्वी
Dada Pawar Downy Mildew of Cucurbits कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dada
1227
3 वर्षांपूर्वी
Shubham Shinde तुम्ही बरोबर लिंक दिली. धन्यवाद...... Downy mildew
Shubham
1490
3 वर्षांपूर्वी
Dada Pawar 😇
Dada
1227
3 वर्षांपूर्वी
काळी बुरशी
Dada
1227
3 वर्षांपूर्वी
काळी कुज
Dada
1227
3 वर्षांपूर्वी
केवडा (डाउनी)
Tejas
0
3 वर्षांपूर्वी
Kala mava ahe kobila kobi 20 divasancha zala ahe konte aoishad favaru