फुलकोबीवर ही आळी रात्रीची दिसते दिवसा दिसत नाही खूप जास्त प्रमाणात आहे खूप पाने चावली आहे काही उपाय असेल तर कृपया सांगा.
याआधी डिलिगेट व नुआन फवारले आहे लार्विन पण वापरले आहे एक कडु म्हणून औषध आहे ते पण वापरले आहे खूप कडू औषध आहे. परंतु रात्रीच्या वेळेस पाणी भरतांना सहज लक्ष्य गेलं म्हणून विचारलं काही उपाय असेल तर सांगा.
Neetha
373895
4 वर्षांपूर्वी
Hi Nishant Kakad Tobacco Caterpillar Spray Cypermetrin 285ml/acre land
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dinesh
0
3 वर्षांपूर्वी
Yavar Kahi upay ahe ka
Prashant
0
3 वर्षांपूर्वी
Yaver kahi upay