मावा - कोबी

कोबी कोबी

A

झाडाच्या गड्या मध्ये पाक आल्यासारखे होत आहे

कुठे तरी बारीक शिद्े आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Aniket Shinde माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कोबी

उनी लागली आहे काही ठिकाणी

हिरव्या होण्यासाठी काही उपाय सागा

कोबी

यासाठी काय फवारणी करावी

कीड व पांढरी माशी चा खूप प्रादुर्भाव आहे

कोबी

फोटो पूर्ण पाहा कोबी पिकाचे आणि औषधाची फोटो शेवटी आहेत. ते सुद्धा पाहा. डाऊनी मिल्ड्यु,काळी बुरशी आणि काळी कुज होत आहे.

डाऊनी मिल्डू, काळी बुरशी आणि काळी कुज होत आहे. फवारण्या केल्या तरी ३/४ दिवसांनी परत येतो आहे . पहिली फवारणी.Bacterimycin+Dozan+impact. दुसरी फवारणी Biofangi+kohinoor M-45 ची केली तरी तो अाटोक्यात येत नाही आहे.

कोबी

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा