मी ह्या अॅपवर फोटो अपलोड केल्यानंतर अशी माहिती मिळाली की मॅग्नेशियम ची कमतरता आहे तर त्यासाठी उपाय सुचवा.
पाणांच्या फक्त शिरा हिरव्या आहे बाकी पाणावर पिवळे ठिपके आहे.
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाणांच्या फक्त शिरा हिरव्या आहे बाकी पाणावर पिवळे ठिपके आहे.
बुरशी सारखा होऊन खराब होऊ राहिली फ्लॉवर
पानावर कीड व छिद्र आहेत. पाने कुरतडली आहेत.
पान पन खुप छोटे आहेत ते पन थोड़े मोठे जले पाहिजे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
हरिओम मेहंदळे हो आशे लक्षण Magnesium Deficiency मुळे होत असते। नियंत्रणासाठी चिलेटेड मॅग्नीशियाम किंवा मॅग्नीशियाम सल्फेट ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!