केळीच्या पानावरील धब्बे - केळी

केळी केळी

याच्यावर काय प्रक्रिया करायची

या रोगा बद्दल उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
Y

तन कडून शेत स्वच्छ ठेवा केळी वरती Blue copper 300gm Strepto 12 gm 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Yashwant केळीच्या पानावरील धब्बे आहेत रेडोमिल गोल्ड (या मध्ये कार्बेन्डाझिम आणि मेंटक्सिल असे दोन घटक आहेत )याची एक पुडी पंप फवारणी करावी सागर शेळके

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा