केळीच्या पानावरील धब्बे - केळी

केळी केळी

R

केळी लवकर वाढत नाही पानावर छोटे छिद्र व लालसर डाग येतात

पानावर डाग येतात,केळी लवकर वाढ होत नाही मुळे खोलवर जात नाहीत झाडाचे बूड मोठा होत नाही तरी यावर उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Rajendra Gangnar केळीच्या पानावरील धब्बे आहे सर डायफेनकोनॅझोल   याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे  याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी .

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Number

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा