केळी पानावर डाग कोणते रोगाची लक्षणे आहेत काय ?
पानावर डाग पडत आहेत ...
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानावर डाग पडत आहेत ...
केळीवर रोग असल्यास सांगा कोणता रोग आहे आणि त्यावर काय उपाय आहे याची पूर्ण माहिती सांगा
पोंगा खराब होतोय आणि पाने जळताय
पोगा मोकळा होत नाही पाने करपतात
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shingare.Agri
196
4 वर्षांपूर्वी
Javed Tadavi हा केळीच्या पानावरील धब्बे हा रोग असून अधिक माहिती साठी हिरवी कळ तपासा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!संतोष
4237
4 वर्षांपूर्वी
करपा या बुरशीजन्य रोगाची लक्षणं दिसत आहे तेंव्हा बुरशी नाशकाची दर १५ दिवसांनी फवारणी करावी. ॥ बुरशी नाशके ( एक एकर साठी.)॥ ०१. २०० लि.पाणी. २० लि.गाळलेले जीवामृत ०२. १०० लि.पाणी ५ ते ६ लि.आंबट ताक ( आंबट ताक हे चांगले बुरशी नाशक,विषाणू नाशक आहे तसेच संजीवक व जंतूरोधक आहे. ) ०३. एका भांड्यात २ लि.पाणी घ्या,त्यामध्ये २०० ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेऊन त्या द्रावणाला ऊकळा. अर्धे झाल्यावर विस्तव बंद करून थंड होऊ द्या दुसर्या भांड्यामध्ये २ लि.दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी येऊ द्या मग त्याला थंड होऊ द्या. २०० लि पाण्यामध्ये वरील सुंठ व दुध मिसळून चांगले ढवळा, दोन तास तसेच ठेवा. त्यानंतर गाळून घ्या व फवारणी करा. ( हे द्रावण ४८ तासाच्या आत वापरावे.) नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)
Malode
11
4 वर्षांपूर्वी
Naturally symtoms
Jk
0
4 वर्षांपूर्वी
हा रोग नाही तपकिरी रंग सेटिंग नंतरयेतो