कृषी क्षेत्रात डिजीटल बदलाचे नेतृत्व पर्यावरणीय तसेच व्यवहार्य शाश्र्वत कृषीच्या दृष्टीने करीत आहेत.
गेल्या काही वर्षांत, प्लॅंटिक्स स्वतःला एक डिजिटल वनस्पती रोग निदान आणि लागवड तज्ञ म्हणून स्थापित केले आहे. आज, आम्ही आमच्या दोन ॲप्स, प्लॅंटिक्स आणि प्लँटिक्स पार्टनरसह एका डिजिटल इकोसिस्टममध्ये लहान शेतकरी आणि पुरवठादारांना जोडतो. आमच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये सानुकूलित उपाय, विश्वासार्ह उत्पादने आणि विश्वसनीय सेवा प्रदान करणे समाविष्ट आहे. आम्ही आधीच शेतकऱ्यांच्या लाखो लागवडी आणि पीक-संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि लाखो किरकोळ विक्रेत्यांशी डिजिटलपणे जोडलेले आहोत.
सानुकूलित उपाय, विश्वासार्ह उत्पादने आणि विश्वासू सेवा ही आमची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. गेल्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांच्या लागवड आणि पिकांशी संबंधित ५० दशलक्षाहून अधिक प्रश्नांची उत्तरे दिलीत आणि आम्ही १००,००० हून अधिक किरकोळ विक्रेत्यांना डिजीटली जोडले आहे.
134,000 दैनिक सक्रिय अॅप वापरकर्ते
1 दर 1,5 सेकंदांनी निदान करतात.
177 देशात आणि 18 भाषांमध्ये उपलब्ध
40+ ब्रँड्स आणि 1000+ उत्पाद वितरित करतात.
10 भारतीय राज्यात कार्यरत
100,000+ किरकोळ दुकानदारांचा विश्र्वासार्ह
250+ प्लँटिक्स कर्मचारी
कार्यालये:
बर्लिन · इंदूर
मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सह-संस्थापक म्हणून, सिमोन स्ट्रेनी पर्यावरणास आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेतीचे कृषीमधील डिजिटल परिवर्तनाचे नेतृत्व करण्याची दृष्टी देण्यासाठी प्लँटिक्सची वाटचाल करविण्याचे कार्य करीत आहेत.
सिमोननी लाइबनिझ युनिव्हर्सिटी हॅनोव्हरमधुन भूगोल विषयात एमएस केले आहे. त्यांची कारकीर्द त्यांना बर्लिन, आमेझॉन वर्षावन, पश्चिम आफ्रिका, गॅम्बिया आणि भारतात घेऊन गेली, जिथे त्यांनी पहिल्यांदा स्वत: अनुभव घेतला आणि छोट्या शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेतल्या.
सिमोनने पाणी, कृषी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये स्वयंपूर्ण तांत्रिक उपाय तयार करण्यासाठी एनजीओ ग्रीन डेझर्ट ईव्हीची यशस्वी स्थापना केली होती.
प्लँटिक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) आणि सह-संस्थापक रॉबर्ट स्ट्रे हे प्लँटिक्सच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी डेटाबेसचे आर्किटेक्ट आहेत. रॉबर्टने लाइबनिझ युनिव्हर्सिटी, हॅनोव्हरमधून भूगोल विषयात एमएस केले आहे.
प्लँटिक्समध्ये कार्यक्षम, फायदेशीर आणि सुरक्षित तांत्रिक संसाधने वापरण्यासाठी आणि नविन पायाभूत सुविधा प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी कंपनीची रणनीती स्थापित करणे हे त्यांचे प्राथमिक लक्ष आहे.