बटाटा

कंदाची रंगहीनता

Anthocyanin pigmentation

इतर

थोडक्यात

  • बटाट्याच्या कंदात गुलाबी रंगाची रंगहीनता दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बटाटा

लक्षणे

बटाट्याच्या कंदात गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचे वर्तुळाकार भाग वा धब्बे. गुलाबी रंगाची चमक विभिन्न असु शकते. काही वेळा रंगहीनता आत मध्ये पूर्णपणे पसरलेली असते. काही पिवळ्या सालीच्या बटाट्यांचे प्रकार, बाहेरुनही गुलाबी दिसु शकतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ही समस्या उपद्रवामुळे वा रोगामुळे होत नसल्याने, जैविक नियंत्रणाची गरजही नाही वा संबंधही नाही.

रासायनिक नियंत्रण

ही समस्या उपद्रवामुळे वा रोगामुळे होत नसल्याने, रसायनिक नियंत्रणाची गरजही नाही वा संबंधही नाही. एकदा का ही लक्षणे पिकावर पडली कि ती जात नाहीत.

कशामुळे झाले

बटाट्याच्या कंदात गुलाबी रंगाची रंगहीनता, ज्याला अँथोसायनिन पिगमेंटेशन असेही म्हणतात, हे अनेक कारणांनी होऊ शकते. काही वाणात, बटाट्याच्या पानांची गुंडाळणार्‍या विषाणूंचे संक्रमण झाल्यास गुलाबी रंग येतो. ह्या रंगावर हवामान परिस्थितीचाही प्रभाव पडु शकतो. उदा., सूर्यप्रकाशात उघडे पडणे खास करुन जमिनीच्या पृष्ठभागाजवळील कंद, थंड रात्री आणि ऊबदार दिवस असल्यामुळे किंवा कोरड्या व नत्रयुक्त जमिनीत वाढल्याने.


प्रतिबंधक उपाय

  • बटाट्याच्या कंदात गुलाबी रंगाची रंगहीनता कमी व्हावी म्हणुन, मोठे वाफे करा ज्यामुळे रंगहीनता सीमित ठेवण्यास मदत होते.
  • वारंवार सिंचन करा पण जास्त पाणी देऊ नका.
  • तसेच, कंदांना शक्य तितक नेहमी सावलीत ठेवा, अपवाद आहे काढणी, साठवण आणि पॅकिंग.

प्लँटिक्स डाऊनलोड करा