पेरु

पान कापणार्‍या माशा

Megachile sp.

किडा

थोडक्यात

  • पानांवर प्रादुर्भावाने झालेले अर्धवर्तुळाकार नुकसान दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
लिंबूवर्गीय
पेरु
गुलाब

पेरु

लक्षणे

लक्षणेफक्त पानांवरच दिसतात. गोलाकार ते लंबगोलाकार छिद्रे पानांच्या कडांवर दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

कोणत्याही उपचारांची गरज नाही.

रासायनिक नियंत्रण

या माशा आपल्या पिकांचे परागीकरण चांगले करतात म्हणुन यांच्या नियंत्रणासाठी कोणतेही टोकाचे किंवा कठोर व्यवस्थापन न करण्याची शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

मेगाचिईल कुटुंबातील एकाकी माशांमुळे ही लक्षणे उद्भवतात. या माशा पानांचे तुकडे करुन त्यांच्या घरट्यात नेतात. प्रौढ मादी घरटे बनविल्यानंतर पानांच्या तुकड्यातील प्रत्येक पेशीत एकेकटे अंडे घालते. अंडे उबल्यानंतर त्यातुन बाहेर येणारी अळी स्वत:भोवती कोष बनविते आणि कोषात जाते. मग घरट्यातुन पूर्ण प्रौढ म्हणुन बाहेर येते. संभोगानंतर थोड्याच काळात नर मरतो पण माद्या नंतरचे काही अठवडे जिवंत असतात ज्या काळात त्या नविन घरटे बनवितात. ह्यांच्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • कोणत्याही प्रतिबंधक उपायांची गरज नाही.

प्लँटिक्स डाऊनलोड करा