टोमॅटो

Solanum lycopersicum

पाणी देणे
मध्यम

लागवड
रोपणी केलेले

काढणी
90 - 130 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
6 - 7

"तापमान"
21°C - 27°C

खते देणे
मध्यम

टोमॅटो

परिचय

टोमॅटो हे नाइटशेड कुटुंबातील (सोलॅनेसी) झाड आहे. हे वाढवायला तसे सोपे आहे आणि इष्टतम परिस्थितीत चांगले उत्पादन देते. तरीपण टोमॅटोची झाडे किडी आणि रोगांना संवेदनशील असतात. थंड प्रदेशात टोमॅटो फक्त वर्षाच्या सर्वात उष्ण महिन्यातच (एकच पीक) तर उष्ण भागात संपूर्ण वर्षभर (दोन पीके) घेतली जाऊ शकतात.

सल्लागार

काळजी

काळजी

वाढीच्या आणि फळधारणेच्या काळात नियमित आणि पुरेसे सिंचन केल्याने ब्लॉसम एंड रॉट सारखे भौतिक विकार टाळण्यात मदत होते. खासकरुन फळधारणेच्या काळात झाडांना भरपूर पाणी लागते. तरीपण बुरशीची वाढ टाळण्यासाठी पाने जास्त काळ ओली राहू देऊ नका. लागवडीच्या वेळीच तार बांबू द्वारे आधार दिल्याने भविष्यात टोमॅटोचे फळ जमिनीपासुन वर विकसित होते. हरितगृहात दोर्याच किंवा खास जाळ्या वापरुन देखील आधार देणे शक्य होते.

माती

पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या, सौम्य आम्ल सामू ६-६.८ असणार्याि मध्यम जमिनीत टोमॅटोच्या झाडांची वाढ चांगली होते. मुळाजवळील भाग आर्द्र असावा पण जास्त दलदलीचा नसावा. टोमॅटोची मुळे इष्टतम परिस्थितीत ३ मी. खोल वाढतात म्हणुन जमीन भुसभुशीत असणे आणि पाणी मोकळेपणाने वाहून जाणे महत्वाचे आहे. भारी आणि कडक जमिनीत मुळांची वाढ व्यवस्थित न होऊन झाडची वाढ खुंटते आणि उत्पादन देखील कमी येते.

हवामान

टोमॅटो हे ऊबदार हंगामातील स्वपरागीकरण करणारे पीक आहे. टोमॅटो दवास संवेदनशील असून ऊबदार हवामानात फोफावतात आणि म्हणुन वसंत ऋतुतील शेवटचे दव पडुन गेल्यावरच याची लागवड केली जाते. ज्या भागात ३ १/२ महिन्यांपेक्षा कमी काळ दवमुक्त असतो तिथे टोमॅटोची लागवड फायदेशीर होणार नाही. संपूर्ण सूर्यप्रकाश महत्वाचा आहे आणि झाडांना किमान ६ तास उन्हे मिळणे आवश्यक आहे. बियाणे उगवण्यासाठी इष्टतम तापमान २१ ते २७ अंश आहे. १० अंशाखालील आणि ३५ अंशावरील तापमानात खूप कमी उगवण होते. जरी याची लागवड या तारखेनंतर केव्हाही केली जाऊ शकते, तरी दिवसाचे तापमान १६ अंशावर आणि रात्रीचे तापमान १२ अंशाखाली असल्यास टोमॅटोची वाढ उत्कृष्ट होते. या गरजा पूर्ण न केल्या गेलेल्या भागात हरितगृहातील वायुवीजन/गरम करणे (हवा खेळती ठेवणे/हवा गरम करणे) प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो.

संभाव्य रोग

टोमॅटो

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

टोमॅटो

Solanum lycopersicum

टोमॅटो

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

टोमॅटो हे नाइटशेड कुटुंबातील (सोलॅनेसी) झाड आहे. हे वाढवायला तसे सोपे आहे आणि इष्टतम परिस्थितीत चांगले उत्पादन देते. तरीपण टोमॅटोची झाडे किडी आणि रोगांना संवेदनशील असतात. थंड प्रदेशात टोमॅटो फक्त वर्षाच्या सर्वात उष्ण महिन्यातच (एकच पीक) तर उष्ण भागात संपूर्ण वर्षभर (दोन पीके) घेतली जाऊ शकतात.

मुख्य तथ्ये