भात

पाणी देणे
जास्त

लागवड
रोपणी केलेले

काढणी
90 - 120 दिवस

कामगार
जास्त

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 8.5

"तापमान"
20°C - 35°C

भात

परिचय

भाताला बहुधा वार्षिक पीक म्हणुन घेतले जाते. हे श्रम-केंद्रित आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. १६-२७ अंशाचे तापमान आदर्श असते. लागवडी पासुन काढणीपर्यंत ९०-१२० (किंवा जास्त) दिवस लागतात.

काळजी

माती

भात लागवडीसाठी गाळाची किंवा नदीच्या खोर्याघतील सुपिक जमिन उत्कृष्ट असते. तथापि हे पीक बहुमुखी आहे आणि भरपूर पाणी आणि खतांची उपलब्धता असल्यास मिश्र जमिनीत किंवा मध्यम आणि क्लेच्या चिकणमातीयुक्त जमिनीत देखील घेतले जाऊ शकते.

हवामान

१६-२७ अंशाचे तापमान आणि १०० ते २०० सें.मी. चा पाऊस भाताच्या वाढीसाठी आदर्श आहे. तरीपण, काढणीच्या वेळचा पाऊस नुकसानदायक असतो. वार्षिक सरासरी तापमान सुमारे २४ अंश असल्यास उत्तमच. भाताची बियाणे उगवण्यासाठी त्यांना ठराविक प्रमाणात पाणी शोषावे लागतो ज्यामुळे त्यांची सुप्तावस्था मोडते.

संभाव्य रोग

भात

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

भात

भात

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

मुख्य तथ्ये