भुईमूग

पाणी देणे
मध्यम

लागवड
थेट पेरणी

काढणी
120 - 150 दिवस

कामगार
जास्त

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 7

"तापमान"
22°C - 27°C

भुईमूग

परिचय

भुईमूग ही फॅबॅसी कुटुंबातील शेंगवर्गीय वनस्पती आहे जी उष्ण कटिबंध आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घेतली जाते. भुईमूग हे शेंगवर्गीय धान्य आहे जे त्यांच्या पोषक मूल्यांसाठी आणि दाण्यातील तैल सामग्रीमुळे "तेल पीक" म्हणुन वर्गीकृत केले गेले आहे. ह्याचे मूळ दक्षिण अमेरीकेत आहे पण आता त्याची लागवड जगभरात केली जाते. जगभरातील २० देशातील ४३ मिलियन एकर जमिन भूईमुगाच्या लागवडीखाली आहे, ज्याच्या जागतिक उत्पादनातील ३७% एकटा चीन उत्पादन करतो.

काळजी

माती

हलक्या, वालुकामय सारख्या पाण्याचा चांगला निचरा असलेल्या, भुसभुशीत जमिनीत भूईमुग उत्तम वाढतो. जरी भूईमुग वेगवेगळ्या जमिनीत वाढत असला तरी पाणी साचत असलेल्या जमिनी त्याच्यासाठी अनुकूल नाहीत. भूईमुगाला शेंगा लागत असल्याने भारी जमिनीत शेंगांचा विकस होताना पसरण्यास अडथळा निर्माण होत असतो. जमिनीत हवा खेळती रहाणे आणि त्यात मध्यम प्रमाणात सेंद्रीय पदार्थ असणे आवश्यक आहे. भूईमुग सौम्य आम्ल जमिनीत वाढू शकतात पण ५.९ ते ७ सामू असलेल्या कोणत्याही जमिनीत ते वाढतात.

हवामान

पूर्ण ऊन आणि उबदार तसेच आर्द्र हवामान भूईमुगाच्या कमाल उत्पादनासाठी अनुकूल आहेत. सरासरी इष्टतम दैनिक तापमान ३० अंश आणि वाढीच्या हंगामात किमान १०० दिवस ते सातत्याने असणे हे यशस्वी भूईमुग उत्पादनासाठी गरजेचे आहे. भूईमुगाच्या उत्पादनात तापमान हा मोठा प्रभावकारी घटक असल्याने जरी त्याला थंड आणि ओले हवामान सहन होत असले तरी असे हवामान रोगास अनुकूल होते.

संभाव्य रोग

भुईमूग

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

भुईमूग

भुईमूग

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

मुख्य तथ्ये