पपई

Carica papaya

पाणी देणे
मध्यम

लागवड
रोपणी केलेले

काढणी
182 - 304 दिवस

कामगार
कमी

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 7.5

"तापमान"
0°C - 0°C

खते देणे
जास्त

पपई

परिचय

पपई हे एक महत्त्वपूर्ण उष्णकटिबंधीय फळ आहे ज्यात व्हिटॅमिन सी सारख्या पोषक द्रव्यांचे प्रमाण जास्त असते. हे त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे देखील मूल्यवान आहे. ह्याची उप-उत्पादने विविध उत्पादन, औषधोत्पादनासंबंधी आणि वस्त्र उद्योगातही वापरली जातात.

काळजी

काळजी

पपईची रोप रोपवाटिकेत, गादीवाफ्यांवर, कुंडीत किंवा पॉलिथिलिनच्या पिशवीत बिया लाऊन तयार केली जातात. रोपांची ६-८ अठवड्यानी शेतात पुनर्लागवड केली जाते. पपई लागवडीसाठी ठिबक सिंचनाला प्राधान्य दिले जाते जेणेकरून पाणी साचण्याचा धोका टाळता येईल. पपईच्या झाडांना, हवेसाठी छिद्र पाडलेल्या पॉलिथिलिनच्या कागदाने झाकुन कडक थंडीपासून रक्षिले जाते. पपई खालील रोगांच्या विकसनास अत्यंत संवेदनशील आहे: भुरी, अँथ्रॅकनोज, रोपमर आणि खोडकूज.

माती

५.५ ते ७.५ सामू असलेलती मध्यम, वालुकामय जमिन पपई लागवडीसाठी उत्कृष्ट असते. जलमार्गाजवळची गाळयुक्त जमीन वाढीसाठी चांगला पर्याय देते. जरी मूळ उथळ असली तरी पपईच्या झाडाला चांगला निचरा होणारी खोल भारी जमीन आवश्यक असते. पपईची लागवड जोरदार वाऱ्यापासून संरक्षित असलेल्या किंवा बागेच्या कडेने वार्‍यास अडथळे निर्माण केलेल्या ठिकाणी करावी.

हवामान

पपईच्या लागवडीस उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिकंधीय प्रदेशातील समुद्रसपाटीपासुन ६०० मी. उंचीचा प्रदेश चांगला असतो. उबदार हवामानात पिकाची वाढ चांगली होते. वाढीसाठी उच्च आर्द्रता आवश्यक आहे तर फळे पिकण्यासाठी कोरडे हवामान चांगले असते. जोरदार वारे झाडाच्या उथळ मुळांमुळे अत्यंत हानिकारक आहेत.

संभाव्य रोग

पपई

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

पपई

Carica papaya

पपई

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

पपई हे एक महत्त्वपूर्ण उष्णकटिबंधीय फळ आहे ज्यात व्हिटॅमिन सी सारख्या पोषक द्रव्यांचे प्रमाण जास्त असते. हे त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे देखील मूल्यवान आहे. ह्याची उप-उत्पादने विविध उत्पादन, औषधोत्पादनासंबंधी आणि वस्त्र उद्योगातही वापरली जातात.

मुख्य तथ्ये