कांदा

पाणी देणे
मध्यम

लागवड
रोपणी केलेले

काढणी
80 - 150 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
6 - 7.5

"तापमान"
13°C - 24°C

कांदा

परिचय

कांदे हे द्वैवार्षिक हिवाळी पीक आहे परंतु सामान्यत: वार्षिक म्हणून घेतले जाते. ते सहसा वसंत ऋतूच्या सुरुवातीला लावले जातात आणि हिवाळ्यात जेव्हा त्यांचा शेंडा वाळत जातो तेव्हा काढणी केली जाते. ते विविध आकार, माप आणि रंगांमध्ये येतात.

काळजी

माती

कांद्याच्या यशस्वी लागवडीसाठी भुसभूशीत, भारी आणि चिकणमातीयुक्त, पाण्यचा चांगला निचरा होणारी, चांगली हवा खेळती राहणारी आणि मुबलक प्रमाणात शेंद्रीय घटक असणारी जमीन उत्तम असते. जमिनीच्या प्रकार कोणताही असो पण यासाठी इष्टतम सामू ६.० - ७.५ आहे, परंतु कांदा सौम्य अल्कधर्मी जमिनीत देखील वाढू शकतो. कांद्याचा पीक कमीतकमी 4 इंच उंच सरी किंवा सपाट वाफ्यांवर चांगल्याप्रकारे वाढते.

हवामान

कांदा हे समशीतोष्ण पीक आहे परंतु समशीतोष्ण, उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामान यासारख्या हवामानाच्या विस्तृत श्रेणीत पिकवता येते. अति थंड किंवा अति उष्ण नसलेले, जास्त पाऊस नसलेले सौम्य वातावरणात याचे उत्पादन उत्तम होते तरीपण, कांद्याला अतिशीत तापमानही सहन होते. चांगल्या वाढीसाठी सुमारे ७०% सापेक्ष आर्द्रता आवश्यक आहे. जिथे वार्षिक सरासरी पाऊस ६५०-७५० मि.मी. आहे जो पूर्ण पावसाळाभर विखरुन पडतो तिथेही हे चांगले वाढतात. कांद्याच्या पिकाला वाढीच्या काळात कमी तापमान आणि कमी दिवसाचा प्रकाश (फोटोपेरिओड) आवश्यक असतो तर कंदाचा विकास आणि पक्वतेसाठी जास्त तापमान आणि जास्त दिवस प्रकाश आवश्यक असतो.

संभाव्य रोग

कांदा

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

कांदा

कांदा

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

मुख्य तथ्ये