बाजरी

Pennisetum glaucum

पाणी देणे
मध्यम

लागवड
थेट पेरणी

काढणी
100 - 105 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 7.5

"तापमान"
15°C - 40°C

खते देणे
मध्यम

बाजरी

परिचय

पेन्निसेटम गालुकम (बाजरी) हे सर्वात जास्त लागवड होणारे तृणधान्य आहे. हे समृद्ध पौष्टिकपणेमुळे आणि पूर आणि दुष्काळ यासारख्या कठोर हवामान परिस्थितीला तोंड देण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. धान्य मानवी आहारासाठी तर उरलेल्या पिकाचा वापर चारा म्हणून केला जातो.

काळजी

काळजी

बाजरीची पेरणी घट्ट, ओलसर गादीवाफ्यात उथळपणे करावी. हे एक खोल-मुळ पीक आहे ज्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातुन उर्वरित पोषकद्रव्ये शोषते, त्यामुळे अन्य धान्य पिकांपेक्षा यास कमी खतांची आवश्यकता असते. या पिकाला खूप जास्त कीटकनाशक वापरण्याची गरज बहुधा भासत नाही. फुलधारणेनंतर ४० दिवसातही जर कणसाला दोन बोटांच्या चिमटीत दाबल्यास दाणे बाहेर येत असतील तर काढणी केली जाऊ शकते. ह्याची काढणी हाताने किंवा यंत्रानेही केली जाऊ शकते. धान्याला कोंब फुटण्यापासून वाचण्यापूर्वी त्यांना साठविण्यापूर्वी पूर्ण वाळविणे अत्यंत गरजेचे आहे.

माती

कमी सुपिक आणि जास्त क्षारपट किंवा सामू असणार्‍या जमिनीतही बाजरीची लागवड केली जाऊ शकते ज्यामुळे हा इतर पिकांचा चांगला पर्याय होऊ शकतो. खालच्या जमिनीच्या थरात जास्त अल्युमिनियम सामग्री असणार्‍याआम्ल जमिनी देखील हे सहन करु शकते. तरीपण याला पाणथळ किंवा भारी जमीन सहन होत नाही.

हवामान

बाजरीची लागवड दुष्काळी आणि जास्त तापमान असणार्‍या प्रदेशात देखील केली जाऊ शकते. धान्य पिकण्यासाठी दिवसा उच्च तापमान आवश्यक असते. दुष्काळास प्रतिकारक असले तरी याला संपूर्ण हंगामात एकसमान विखुरलेल्या पावसाची गरज असते.

संभाव्य रोग

बाजरी

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

बाजरी

Pennisetum glaucum

बाजरी

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

पेन्निसेटम गालुकम (बाजरी) हे सर्वात जास्त लागवड होणारे तृणधान्य आहे. हे समृद्ध पौष्टिकपणेमुळे आणि पूर आणि दुष्काळ यासारख्या कठोर हवामान परिस्थितीला तोंड देण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. धान्य मानवी आहारासाठी तर उरलेल्या पिकाचा वापर चारा म्हणून केला जातो.

मुख्य तथ्ये