परिचय
कलिंगड मूळचे दक्षिण आफ्रिकेतील पीक आहे. हे वाळवंटातील फळ असून त्यात प्रथिने, खनिजे आणि पिष्टमय पदार्थांसह ९२% पाणी असते. कलिंगडाची लागवड महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडु, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात केली जाते.
पाणी देणे
मध्यम
लागवड
थेट पेरणी
काढणी
70 - 100 दिवस
कामगार
मध्यम
सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य
सामू मूल्य
6 - 7.5
"तापमान"
20°C - 30°C

सुपिक भारी आणि पाण्याचा चांगला निचरा असणाऱ्या जमिनीत कलिंगड चांगले पिकते. वाळुदार किंवा वालुकामय जमिनीत लागवड केल्यास उत्तम परिणाम मिळतात. जमिनीतुन पाणी सहज झिरले पाहिजे अन्यथा वेलींमध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. एकाच शेतात एकच पीक सातत्याने घेतल्याने पोषकांचे नुकसान, उत्पादन कमी आणि रोगांचा धोका जास्त होतो त्यामुळे पीक फेरपालट करा. जमिनीचा सामू ६.० ते ७.५ असावा. आम्ल जमिनीत बियाणे कोमेजुन जातात. जरी जमिनीचा सामू तटस्थ असण्यास प्राधान्य दिले जाते तरी जमिन सौम्य अल्कधर्मी असल्यास देखील कलिंगाची वाढ चांगली होते.
उबदार हंगामातील पीक असल्याने, फळाच्या उत्पादनासाठी वेलीला भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान आवश्यक असते. भारतात हवामान बहुधा उष्णकटिबंधीय असल्याने, सर्व हंगामात कलिंगडाची लागवड केली जाऊ शकते. तरीपण कलिंगड थंडी आणि दवास संवेदनशील आहे म्हणुन देशाच्या ज्या भागात थंडी खूप जास्त पडते, तिथे कलिंगडाची लागवड थंडीच्या हंगामानंतर केली जाते. २४-३७ अंश तापमान हे कलिंगडाच्या बियाण्याची ऊगवण आणि वेलीची वाढ होण्यासाठी आदर्श आहे.