मका

पाणी देणे
मध्यम

लागवड
थेट पेरणी

काढणी
70 - 110 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5 - 7

"तापमान"
10°C - 38°C

मका

परिचय

मका ज्याला कॉर्न असेही म्हटले जाते हे धान्य पोशि कुटुंबातील आहे. सुमारे १०००० वर्षांपूर्वी याला दक्षिण मेक्सिकोमध्ये वाढविले गेले आणि विविध हवामान परिस्थितीत वाढण्याच्या याच्या क्षमतेमुळे गेल्या ५०० वर्षात याचा प्रसार जगभर झाला आहे. मका हे मुख्य पिकात गणले जाते आणि खाद्य, चारा आणि इंधन म्हणुन याची भूमिका महत्वाची आहे.

काळजी

माती

चांगला निचरा होणाऱ्या आणि कसदार मध्यम किंवा गाळाच्या जमिनीत झी मेज उत्कृष्ट वाढते. तरीपण मक्याला वालुकामय ते चिकणमातीयुक्त सारख्या अनेक प्रकारच्या जमिनीत वाढविणे शक्य आहे. पिक जमिनीतील आम्लतेला सहनशील असते, आम्लता कमी करण्यासाठी चुनकळी दिल्यास उत्पादन वाढते.

हवामान

जगभरात मक्याची लागवड करण्यामागे एक कारण म्हणजे ते शेतीच्या विविध हवामान परिस्थितीत वाढण्याची क्षमता होय. तरीपण मध्यम तापमान आणि पाऊस हे पिकास फार अनुकूल असते.

संभाव्य रोग

मका

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

मका

मका

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

मुख्य तथ्ये