द्राक्षे

Vitis vinifera

पाणी देणे
मध्यम

लागवड
रोपणी केलेले

काढणी
180 - 364 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
6.5 - 7.5

"तापमान"
21°C - 21°C

खते देणे
मध्यम

द्राक्षे

परिचय

द्राक्ष हे एक फळ आहे जे व्हिटिज वंशातील लाकडी झाडाच्या प्रजातीवर येते. जगभरात द्राक्षाचे अनेक प्रकार आहेत आणि ते खाण्यासाठी किंवा मद्य, जेली, जॅम, रस, व्हिनेगर, मनुका, द्राक्ष बियाणे तेल, आणि द्राक्षे बियाणे अर्कासह अनेक उत्पादने बनवण्यासाठी वापरली जाऊ शकतात. हजारो वर्षांपासून द्राक्षांची लागवड मानवाकडून केली जात आहे आणि जगभरात आता याची लागवड करुन अस्वाद घेतला जातो.

काळजी

काळजी

आपण कोणत्या कारणासाठी द्राक्ष लागवड करणार आहात याप्रमाणे वाण निवडावे. वाण निवडल्यानंतर वेलीला हिवाळ्यासाठी तयार होण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन शक्यतो लवकर लागवड करा. लागवडीपूर्वी वेलींना किमान ३-४ तास भिजत ठेवा. रोपाचा खालचा डोळा जमिनीच्या थोडा वर येईल अशी लागवड करा. लागवडीनंतर लगेच पाणी द्या आणि नंतर दर अठवड्याच्या अंतराने जमीनीत पुरेसा ओलावा राखण्यासाठी सिंचन करा. याव्यतिरिक्त, द्राक्षांच्या वाढीच्या टप्प्यात जमिनीवर न वाढविता काही प्रकारच्या रचनात्मक आधाराची आवश्यकता असते.

माती

द्राक्षाला विविध प्रकारची जमिन सहन होते पण वालुकामय जमिन सर्वात आदर्श असते. द्राक्षाला मध्यम पोषक सामग्री असणारी जमिन लागते. वाढीच्या काळापूर्वी जमिनीला नत्र आणि पालाश पुरविल्यास कमी पोषके असणार्‍या जमिनींला फायदेशीर ठरू शकते. द्राक्षांसाठी किंचित आम्ल जमिनी ज्यांचा सामू ५.५-७.० असते अशा जमिनी सर्वोत्तम असतात. उत्तम निचरा असणार्‍या जमिनीत मूळप्रणाली चांगली तयार होते जी रोग प्रतिबंधासाठी महत्वाची असते.

हवामान

मध्यम थंडी आणि वाढीच्या काळात दीर्घकाळासाठी उबदार वातावरण असल्यास द्राक्ष उत्तम वाढतात. द्राक्षांना दर वर्षी सुमारे ७१० मि.मी. पावसाची गरज असते. फार जास्त किंवा फार कमी पावसाचा परिणामा फळांच्या यशस्वी उत्पादनावर होतो. मेडिटरेनियन भागात त्यामानाने वाढीच्या हंगामात तापमान ऊबदार आणि कोरडेपणा स्थिर असतो म्हणुन तिथे त्यांचे द्राक्ष उत्पादन फार यशस्वी ठरते. द्राक्ष वेलींना भौतिक प्रक्रिया चालू होण्यासाठी किमान १० अंश किंवा ५० फॅ. तापमानाची गरज असते. उत्पादनाच्या काळात तपमान, पाऊस आणि अन्य हवामान घटकांचा परिणाम द्राक्षांच्या चवीवर पडतो. हे खासकरुन मद्य उद्योगात जास्त दिसुन येते जिथे प्रांतीय हवामानातील फरकाचा प्रभाव अंतिम उत्पादावर होतो. शिवाय विशिष्ट प्रदेश आणि हवामान क्षेत्रासाठी काही द्राक्ष वाण अधिक अनुकूल असतात.

संभाव्य रोग

द्राक्षे

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

द्राक्षे

Vitis vinifera

द्राक्षे

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

द्राक्ष हे एक फळ आहे जे व्हिटिज वंशातील लाकडी झाडाच्या प्रजातीवर येते. जगभरात द्राक्षाचे अनेक प्रकार आहेत आणि ते खाण्यासाठी किंवा मद्य, जेली, जॅम, रस, व्हिनेगर, मनुका, द्राक्ष बियाणे तेल, आणि द्राक्षे बियाणे अर्कासह अनेक उत्पादने बनवण्यासाठी वापरली जाऊ शकतात. हजारो वर्षांपासून द्राक्षांची लागवड मानवाकडून केली जात आहे आणि जगभरात आता याची लागवड करुन अस्वाद घेतला जातो.

मुख्य तथ्ये