उडीद आणि मूग

Vigna mungo

पाणी देणे
मध्यम

लागवड
थेट पेरणी

काढणी
80 - 100 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
4.5 - 7

"तापमान"
24°C - 30°C

खते देणे
मध्यम

उडीद आणि मूग

परिचय

उडीद ताठ वाढणारी वनस्पती आहे ज्याची पाने केसाळ आणि बियांच्या शेंगा अरुंद सुमारे ४-६ सें.मी. लांबीची असतात. खोडाला फांद्या असतात आणि झाड झुडपासारखे दिसते. हे झाड एका विकसित सोटमुळावर आधारित असते. भारतात दर वर्षी सुमारे १.५ दशलक्ष टन उडदाचे उत्पादन केले जाते व म्यानमार आणि थायलँड हे इतर मोठे उत्पादक देश आहेत.

सल्लागार

काळजी

काळजी

पक्व शेंगा ८०-१०० दिवसात काढणीसाठी तयार होतात. या पिकास मध्यम पाण्याची गरज असते, ७-१० दिवसांनी सिंचनाची शिफारस करण्यात येते. दुष्काळाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करावे.

माती

चांगली निचरा झालेली आणि ६-७ सामू असणारी कसदार काळी व्हर्टिसोल किंवा मध्यम जमिन आदर्श असते. तरीपण, जर चुनकळी आणि जिप्समला जमिनीत दिले तर विग्ना मुंगो ४.५ सामू असलेल्या आम्ल जमिनीत देखील तग धरु शकते. हे पीक क्षारयुक्त आणि अल्कधर्मी जमिनीस फार संवेदनशील आहे. हे दुष्काळस सहनशील असून अर्ध-शुष्क भागात चांगले वाढते.

हवामान

विग्ना मुंगो आशिया, मदागास्कर आणि आफ्रिकासारख्या उष्णकटिबंधीय भागात सापडतो. ही झाड प्रामुख्याने समुद्रसपाटी पाशी आढळतात पण समुद्रसपाटीपासुन १८०० मी. उंचीवर देखील सापडतात. २५ ते ३५ अंश तापमानाच्या कोरड्या हंगामात याची वाढ उत्कृष्ट होते.

संभाव्य रोग

उडीद आणि मूग

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

उडीद आणि मूग

Vigna mungo

उडीद आणि मूग

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

उडीद ताठ वाढणारी वनस्पती आहे ज्याची पाने केसाळ आणि बियांच्या शेंगा अरुंद सुमारे ४-६ सें.मी. लांबीची असतात. खोडाला फांद्या असतात आणि झाड झुडपासारखे दिसते. हे झाड एका विकसित सोटमुळावर आधारित असते. भारतात दर वर्षी सुमारे १.५ दशलक्ष टन उडदाचे उत्पादन केले जाते व म्यानमार आणि थायलँड हे इतर मोठे उत्पादक देश आहेत.

मुख्य तथ्ये