लिंबूवर्गीय

पाणी देणे
मध्यम

लागवड
रोपणी केलेले

काढणी
1 - 365 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 7.5

"तापमान"
13°C - 37°C

लिंबूवर्गीय

परिचय

लिंबूवर्गीय रूटेसी कुटुंबातील फुलणार्‍या झाडांचा आणि झुडपांचा एक प्रकार आहे, जो मूळचा दक्षिण-पूर्व आशियातील उप-उष्णकटिबंध आणि उष्णकटिबंधीय भागातील आहे. आज मेडिटेरेनियन खोर्‍यात, भारतीय उपखंडात तसेच दक्षिण अमेरीकेत जिथे यांच्यासाठी इष्टतम जमीन आणि हवामान परिस्थिती आहे तिथे काही प्रजाती आर्थिकरीत्या महत्वाच्या झालेल्या आहेत. संत्री, लिंबू, ग्रेपफ्रूट आणि मोसंबी ही लिंबूवर्गातील फळे आहेत.

काळजी

माती

लिंबूवर्गीय झाडांच्या इष्टतम वाढीसाठी ६० सें.मी. ते १ मी. खोलीचे वरचा थर असलेली उत्तम निचऱ्याची जमिन लागते. मध्यम आणि वालुकामय जमिनी ज्यात मोठ्या प्रमाणत सेंद्रीय घटक आहेत अशा जमिनींना प्राधान्य दिले जाते. जर पाणी न राखणारी अत्यंत वाळुदार जमिन असेल तर पोषके वाहून जाण्याची जोखीम जास्त असते. भारी जमिनींमुळे बुंधा आणि मूळ कूज होऊन झाड मरण्याची जोखीम असते. इष्टतम सामू ६.०-६.५ आहे आणि ८ वरील सामू असलेली जमीन टाळावी. जर जमिनीची धूप आणि जास्त निचरा टाळता येणार असेल तर १५% पर्यंतचा उतार देखील योग्य असतो. वार्‍याच्या अडथळ्यांची शिफारस केली जाते.

हवामान

या प्रजाती ऊबदार, समशीतोष्ण भागात उत्तम वाढतात पण दवास मात्र काही प्रमाणात प्रतिकारक (विविध वाणांप्रमाणे हे बदलते) असतात. लिंबूवर्गीय झाडाला जमिनीतील आर्द्रता जर इष्टतम असेल तर जास्त तापमान देखील सहन करतात. झाडे काही प्रमाणात थंडीला झेलु शकतात पण सामान्यपणे जिथे नियमितपणे दव जास्त पडते त्या प्रदेशासाठी यांची शिफारस केली जात नाही. गोठलेल्या दवाची प्रतिकारकता ही वाण, झाडाच वय आणि निरोगीपणा याप्रमाणे बदलते. कोवळी झाडे थोड्याशा दवानेही जखमी होतात तर जुनी पक्व झाडे -५ अंशापर्यंतचे तापमान थोड्या काळासाठी सहन करु शकतात. ताण पडलेली झाडे अधिक संवेदनशील असतात.

संभाव्य रोग

लिंबूवर्गीय

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

मुख्य तथ्ये