सफरचंद

Malus pumila

पाणी देणे
मध्यम

लागवड
रोपणी केलेले

काढणी
1 - 365 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 6.5

"तापमान"
15°C - 23°C

खते देणे
मध्यम

सफरचंद

परिचय

सफरचंद हे समशीतोष्ण फळ आहे जे प्रामुख्याने ताजे वापरले जाते, काही थोड्या टक्केवारीने ह्याचे उत्पादन डबाबंद करण्यासाठी आणि अन्य प्रक्रियागत उत्पादांसाठी केले जाते. सफरचंद हे जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचे उत्पादन केले जाणारे फळ आहे.

काळजी

काळजी

सफरचंदची लागवड करण्याच्या: साध कलम, बडिंग किंवा मातृवृक्षावर अशा विविध पद्धती आहेत. लागवड करताना परागीकरणासाठी वापरले जाणारे झाड योग्य प्रमाणात राहतील असे अंतर राखावे; आदर्शपणे २-३ मोठ्या झाडांमागे १ परागीकरण करणारे झाड याप्रमाणे राखावे. संफरचंद कमी आर्द्रतेस संवेदनशील असतात म्हणुन नियमित पाऊस वाढीसाठी उत्तम असतो. नियमित छाटणी झाडाचा जोम आणि उत्पादकतेसाठी अत्यंत महत्वाची आहे. फळांची विरळणी (दर ४० पानांमागे १ फळ याप्रमाणे राखावे) ही फळांचे इष्टतम आकार आणि गुणवत्तेसाठी महत्वाची आहे.

माती

मध्यम, उत्तम निचरा, ५.५ ते ६.५ सामू असणार्‍या जमिनी सफरचंदास चांगल्या असतात. जमीन पाणथळ किंवा खालचा मातीचा थर घट्ट नसावा. सेंद्रीय घटकांसह पालापाचोळ्याचे अच्छादन केल्यास जमिनीतील आर्द्रता टिकुन रहाते.

हवामान

सफरचंद हे समशीतोष्ण पीक आहे जे २१ ते २४ अंश तापमानात चांगले वाढते. ह्याला जास्त उंचावरील प्रदेशातही (समुद्रसपाटीपासुन १५००-२७०० मी.) लावले जाऊ शकते. वाढीच्या पूर्ण काळात समान विखुरलेला पाऊस पडल्यास सफरचंदच्या वाढीसाठी उत्तम असतो. सफरचंदच्या झाडांना वादळी वारे हानीकारक असतात. कोरडी, ऊन्हे असणारी परिस्थिती जास्त प्रमाणात साखर असणारी आणि दीर्घ टिकाऊ क्षमता असलेली फळ तयार करण्यास मदत करते.

संभाव्य रोग

सफरचंद

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

सफरचंद

Malus pumila

सफरचंद

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

सफरचंद हे समशीतोष्ण फळ आहे जे प्रामुख्याने ताजे वापरले जाते, काही थोड्या टक्केवारीने ह्याचे उत्पादन डबाबंद करण्यासाठी आणि अन्य प्रक्रियागत उत्पादांसाठी केले जाते. सफरचंद हे जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचे उत्पादन केले जाणारे फळ आहे.

मुख्य तथ्ये