गुगल प्ले स्टोअर वरुन विनामूल्य प्लँटिक्स अ‍ॅप इंस्टॉल करा! फक्त बटणावर क्लिक करा:


आपल्या अँड्रॉइड फोनवर प्लँटिक्स अ‍ॅप डाऊनलोड कसे करावे

अशा प्रकारे आपण हे करु शकता:


गुगल प्ले स्टोअर यावर जाऊन इंस्टॉलवर क्लिक करा.




आपणांस ज्या फोनवर प्लँटिक्स इंस्टॉल करायचे आहे तो फोन निवडा. नंतर “सुरू ठेवा” वर क्लिक करा.

आपला फोन दिसत नसल्यास, आपण येथे सूचना शोधू शकता:

आपले डिव्हाईस आपल्या गुगल खात्याशी कसे कनेक्ट करावे




आपला फोन प्लँटिक्स इंस्टॉल झाल्याचे सूचित करे पर्यंत प्रतीक्षा करा आणि आपल्या शेतीत क्रांतिकारक सुरुवात करा.


मी माझ्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर प्लँटिक्स का डाउनलोड करू?

मी प्लँटिक्स का डाऊनलोड करावे?

  • त्वरित रोग शोध आणि उपचार सल्ला
  • ५००+ कृषी तज्ञांचा समुदाय
  • आपले पीक आणि शेताच्या मापाप्रमाणे कॅल्क्युलेटर
  • आपल्या पूर्ण पीकचक्रासाठी लागवड सल्ला
  • रोग इशारे आणि प्रतिबंधक उपाय