नत्राची कमतरता - गहू

गहू गहू

गहू पीक पीवळे पडले आहे उपाय सुचवावे

गहू पीकाला 21दिवसा नंतर पाणी देले व नत्र अधिक झाले . नंतर पाती व शेंडा पीवळा पडला आहे. उपाय सुचवा . माझ्या मते बुरशी असावी.

2वाईट मतप्रदर्शन
V

देविदास भगत हो करप्याच्या नियंत्रणासाठी एन्ट्राकॉल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन
A

देविदास भगत no dear this is due to Nitrogen Deficiency

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
C

Pikavar upay

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा