काही ठिकाणी गहू वाळत आहे यावर योग्य ऊपाय सांगा
गव्हाची ओंबी वाळत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यागव्हाची ओंबी वाळत आहे
गहू पिक त्याच्या ओंबी वर काळे रंगाची किडे आहे काय करावं
सप्रे केला नाही तर चालते काय
गव्हाची पाणी काजळ आली असतील
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603611
4 वर्षांपूर्वी
Wheat Blast वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Gayatri
11
4 वर्षांपूर्वी
Thayrm 3gm 1 kg fvarni kravi
Venkat
603611
4 वर्षांपूर्वी
Gayatri Vinayak Shrirame गायत्री तुम्हाला थायरम ची बीज प्रक्रिया म्हणायचं आहे का ?
Rameshwar
6
4 वर्षांपूर्वी
थायरम म्हणजे काय कळले नाही
Venkat
603611
4 वर्षांपूर्वी
Rameshwar Joshi ते बीज प्रक्रियेसाठी वापरणारे बुरशीनाशक आहे। या रोगाच्या नियंत्रणासाठी नेटिवो चि फवारणी घ्या