गव्हावरील कर्नल बंट - गहू

गहू गहू

S

गहू पिक त्याच्या ओंबी वर काळे रंगाची किडे आहे काय करावं

गहू पिक त्याच्या ओंबी वर काळे रंगाची किडे आहे काय करावं

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Subhash Wagh इमिडाक्लोप्रीड 70 डब्ल्यू.जी. याचे बाजारातील नाव ॲडमायर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस आणि सेनसेक्स गोल्ड आहे हे 5-7 ग्राम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Subhash Wagh Karnal Bunt of Wheat वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा