गव्हाच्या पान आणि कुसांवरील डाग (करपा) - गहू

गहू गहू

+

गहू खराब होत आहे तरी यावर उपाय कळवा

पानाचा रंग तांबेरा झाला आहे तरी लवकर उपाय कळवा

1वाईट मतप्रदर्शन
U

+917020305627 डायफेनकोनॅझोल   याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे  याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी . .

1वाईट मतप्रदर्शन
V

Leaf and Glume Blotch of Wheat वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा