गव्हावरील करपा - गहू

गहू गहू

L

पीकाच्या ठुशी कळी पडून वाळत आहेत आणखीन फ्लोरा पण काळा होत आहे उपाय सुचवा

मावा चा परिणाम आहे असा अंदाज आहे

2वाईट मतप्रदर्शन
V

Wheat Blast वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

बुरशीनाशक व कॅनपीटर मारा 100%रिझल्ट आहे...माझा अनुभव आहे

1वाईट मतप्रदर्शन
G

गव्हाला लोंबी च्या खालच्या बाजूला पोंग्यामध्ये मध्ये आळी आहे त्यामुळे लों बी वाळून गेली आहे हे मी आज पाहिले

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ganesh Violet Stem Borer च्या नियंत्रणासाठी लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

Ok

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

गहू

15 दिवसांचा गहू आहे । पांढरा चटा का पडला असेल ।काहि उपाय

15 दिवसांचा गहू आहे । पांढरा चटा का पडला असेल ।काहि उपाय

गहू

माझ्या गहू या पिकावर तंबीरा आणि पानावर पिवसार डाग दिसत आहेत तरी मला उपाय सांगा

माझ्या गहू या पिकावर तंबीरा आणि पानावर पिवसार डाग दिसत आहेत तरी मला उपाय सांगा

गहू

कोणता रोग आहे कोणती फवारणी करावी नेमके कश्यामुळे झाले आसवे पाने कारपल्या सारखी वाढ खुटली

पाने तांबूस व पिवळे शेंडे करपल्या सारखे झाले व गव्हाचा फुटवा कमी झाला

गहू

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा