मावा - गहू

गहू गहू

D

गव्हासाठी कोणती फवारणी करावी.

गव्हू वोंबी वरती मावा आहे. गव्हू वोंबी वाढी साठी फवारणी सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

Dattatray Vidhate माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

1919 आणि यू रिया पाण्यात मिक्स करून फवारणी करावे

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा