गव्हावरील सर्वसाधारण बंट - गहू

गहू गहू

A

गव्हाच्या ओंब्या पिवळ्या पडत आहे

गव्हाच्या ओंब्या कशामुळे पिवळ्या पडत आहे औषध फवारणी केली तर ही पिवळ्या दिसत आहे खालून ओंब्या चा संपर्क तोडला

6वाईट मतप्रदर्शन
V

Wheat Blast Common Bunt of Wheat वरील लिंक्स वर क्लिक करून आपल्या प्लॉट च्या रोगाशी तुलना करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

गहू पिकाची दांडी खालील वाललेली आहे का पहावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

याला उंनी लागले असे म्हणतात त्यासाठी उपाय थिमेट खतांमध्ये मिसळून टाकावे युरियाच्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा