मावा - गहू

गहू गहू

A

मावा नियनञन व वाढीसाठी उपाय

गव्हा वरती मावा पडलाय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Amol Shelke माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Amol Shelke मावा च्या नियंत्रणा साठी येसीटामा प्राईड युरीया खतांचा वापर करावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

गहू

सर गव्हात हे हिरवी कीड़े आहेत याच्यामुळे पिकाला नुकसान तर नाहीना नुकसान असेल तर उपाय सांग

सर गव्हात हे हिरवी कीड़े आहेत याच्यामुळे पिकाला नुकसान तर नाहीना नुकसान असेल तर उपाय सांग

गहू

पीकाच्या ठुशी कळी पडून वाळत आहेत आणखीन फ्लोरा पण काळा होत आहे उपाय सुचवा

मावा चा परिणाम आहे असा अंदाज आहे

गहू

गव्हाच्या ओंब्या पिवळ्या पडत आहे

गव्हाच्या ओंब्या कशामुळे पिवळ्या पडत आहे औषध फवारणी केली तर ही पिवळ्या दिसत आहे खालून ओंब्या चा संपर्क तोडला

गहू

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा