भातावरील करपा - भात

भात भात

P

धान नीसवा सुरू असताना पान वारत आहे आणि लोंब पण पांढरे पडत आहे.

गवासरखा लाल पडत आहे आणि वारत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Praful भातावरील करपा रेडोमिल गोल्ड (या मध्ये कार्बेन्डाझिम आणि मेंटक्सिल असे दोन घटक आहेत )याची एक पुडी पंप फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा