भातावरील करपा - भात

भात भात

फोटो पाहून उपचार कळवा

पानांचा रंग पिवळसर लाल सर झालेला आहे शेंडे सुखल्यासारखी दिसतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

गजाननराव वि कोलते भातावरील करपा आहे प्रॉपीनेब  याचे बाजारातील नाव ऍनट्राकॉल आहे  हे 15 ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा