भातावरील पिवळा खोड किडा - भात

भात भात

धान टोला मारुन रायला पन लोबिला खळ्यावरुन वाळतय व पूर्ण लोबि भरुदेत नाही कृपया मला या बदल सुचवा हेकाय असेल ते कळवा व उपयोजन सुद्धा कळवा

लोबी च्या खळ्यावर वारतय

2वाईट मतप्रदर्शन
V

श्री. दिनेशजी अलोने Yellow Stem Borer वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

श्री. दिनेशजी अलोने पिवळ्या खोड किडी साठी ॥ अग्निअस्त्र ॥ ( अळी/किटक नाशक ) (बोड अळी,शेंड अळी,घाटी अळी,खोड किडा,रस शोषक कीड ) ++ साहिय्य :- २० लि. गोमूत्र (देशी गायीचे ) ३ किलो कडुलिंबाच्या पानांची पाट्यावर केलेली चटणी. १/२ किलो. तिखट मिरचीचा ठेचा. १/२ किलो. तंबाखूची पाने किंवा तंबाखू. १/४ किलो. गावरानी लसूण पाट्यावर चटणी करून. ++ कृती :- एका भांड्यात सर्व पदार्थ एकत्र मिसळणे काडीने ढवळणे. ४८ तास ( दोन दिवस )सावलीत झाकून ठेवणे. दोन दिवस सकाळ-संध्याकाळ एक मिनीटं सवेगतीने ढवळणे. दोन दिवसांनी फडक्याने गाळून संग्रही ठेवणे. तीन महिने वापरता येते. वापर : एक एकरसाठी २०० लि.पाणी घेऊन त्यामध्ये ६ ते ८ लि.अग्निअस्त्र मिसळून फवारणी करणे. (नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा