भाता ची लोम्बी सफेद व फोलपट तैयार झाली आहे ऐकून पिकपैकी 15% आहे
पनच रंग हिरवा ,लोम्बी सफेद फ़ोलपट आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापनच रंग हिरवा ,लोम्बी सफेद फ़ोलपट आहे
लोबी च्या खळ्यावर वारतय
काय करायचे त्याला आत्ता?
Hi konti aali ahe????
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603579
4 वर्षांपूर्वी
गुरूपाल सिद्धार्थ बारसागड़े Yellow Stem Borer वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!संतोष
4237
4 वर्षांपूर्वी
गुरूपाल सिद्धार्थ बारसागड़े पिवळ्या खोड किडीसाठी. ॥ अग्निअस्त्र ॥ ( अळी/किटक नाशक ) (बोड अळी,शेंड अळी,घाटी अळी,खोड किडा,रस शोषक कीड ) ++ साहिय्य :- २० लि. गोमूत्र (देशी गायीचे ) ३ किलो कडुलिंबाच्या पानांची पाट्यावर केलेली चटणी. १/२ किलो. तिखट मिरचीचा ठेचा. १/२ किलो. तंबाखूची पाने किंवा तंबाखू. १/४ किलो. गावरानी लसूण पाट्यावर चटणी करून. ++ कृती :- एका भांड्यात सर्व पदार्थ एकत्र मिसळणे काडीने ढवळणे. ४८ तास ( दोन दिवस )सावलीत झाकून ठेवणे. दोन दिवस सकाळ-संध्याकाळ एक मिनीटं सवेगतीने ढवळणे. दोन दिवसांनी फडक्याने गाळून संग्रही ठेवणे. तीन महिने वापरता येते. वापर : एक एकरसाठी २०० लि.पाणी घेऊन त्यामध्ये ६ ते ८ लि.अग्निअस्त्र मिसळून फवारणी करणे. (नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)