भातावरील करपा - भात

भात भात

K

Majhya pikala karpa laglay upay ani aushadh sanga

Panancha rang piwda padlela ahe

1वाईट मतप्रदर्शन
V

Krishna Murkhe Blast of Rice करप्याच्या नियंत्रणासाठी नेटिवो चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Krishna Murkhe करपा हा बुरशीजन्य रोग आहे.बुरशी नाशकाची फवारणी करत रहा. ॥ बुरशी नाशके (विषाणू ) ( एक एकर साठी.)॥ ०१. २०० लि.पाणी. २० लि.गाळलेले जीवामृत ०२. १०० लि.पाणी ५ ते ६ लि.आंबट ताक ( आंबट ताक हे चांगले बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे तसेच संजीवक व जंतूरोधक आहे. ) ०३. एका भांड्यात २ लि.पाणी घ्या,त्यामध्ये २०० ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेऊन त्या द्रावणाला ऊकळा. अर्धे झाल्यावर विस्तव बंद करून थंड होऊ द्या दुसर्‍या भांड्यामध्ये २ लि.दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी येऊ द्या मग त्याला थंड होऊ द्या. २०० लि पाण्यामध्ये वरील सुंठ व दुध मिसळून चांगले ढवळा, दोन तास तसेच ठेवा. त्यानंतर गाळून घ्या व फवारणी करा. ( हे द्रावण ४८ तासाच्या आत वापरावे.) ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा