फुलकिडे - भात

भात भात

S

कांदा वरील वरचा सेंड जळतोय आणि पिवळा पणा येतोय कांद्याला यावर कोणता स्प्रे करावा

पिवळा पण आहे व सफेद ठिपके आहेत व कांद्याची पात पूर्ण पन खराब झालीये

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Samadhan Rajput फुलकिडे मुळे थायमेथोक्झाम 12.6% + लॅम्डा-सा यहॅलोथ्रीन 9.5% झेड .सी 4.5 मिली प्रती 15  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा